History, asked by shivrajpatilsp1011, 7 days ago

राणा प्रताप इतिहासात अजरामर का झाले?

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

राणा प्रताप : (९ मे १५४० – १९ जानेवारी १५९७). गुहिलोत ह्या राजपूत वंशातील एक अत्यंत पराक्रमी राजा. उदयसिंहाचा पुत्र. ... उदयसिंहाने जगमल ह्या आपल्या आवडत्या पुत्रास गादीचा वारस नेमले होते परंतु प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले.

Similar questions