History, asked by rameshyengde106, 6 hours ago

राणासंगाच्या सैन्याचा पराभव
का झाला ?

Answers

Answered by ajitdhanshri1234
5

Answer:

Explanation:

उत्तर : राजपूत राजांना एकत्र आणून राणासंगाने बाबराशी खानुआ येथे लढाई केली, परंतु

(१) बाबराच्या तोफखान्यापुढे त्याचा टिकाय लागला नाही.

(२) बाबराच्या राखीव सैन्याने केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे राणासंगाच्या    सैन्याचा पराभव झाला.

Similar questions