रानमेवा कशाला म्हणतात ? रानमेव्यात कोणती फळे येतात ,याविषयी कुटूंबातील व्यक्तींशी चर्चा करा
Answers
Answered by
131
Answer:
रानमेवा म्हणजे रानातून मिळणारी सर्व फळे
Example : करवंद , जांभळे , बोरं , इ.
Answered by
170
रानात, जंगलात मिळणाऱ्या वेगवेगळ्या फळांना रानमेवा असे म्हणतात. रानमेव्या ची फळं आकाराने छोटी पण चविष्ट असतात
Example- बोर, करवंद, जांभळं, कर्मल,
Similar questions