रा५९ (नया ५५ ५।4। 1111चेत
वेदमंत्राहून आम्हां वंद्य 'वन्दे मातरम्' !
माउलीच्या मुक्ततेचा यज्ञ झाला भारती
त्यात लाखो वीर देती जीवितांच्या आहुती
आहुतींनी सिद्ध केला मंत्र 'वन्दे मातरम् ।।
याच मंत्राने मृताचे राष्ट्र सारे जागले ।
शस्त्रधारी निष्ठुरांशी शांतिवादी झुंजले ।
शस्त्रहीन एक लाभो शस्त्र वन्दे मातरम्
निर्मिला हा मंत्र ज्यांनी, आचरीला इंजुनी
ते हुतात्मे देव झाले स्वर्गलोकी जाउनी
गा तयाच्या आरतीचे गीत वदे मातरम् ।
Answers
Answered by
0
Answer:
proud to be maharashtrian.....
Similar questions