India Languages, asked by cheni732, 1 year ago

रुपा आठ वर्षाची आहे. विविध चिन्हे वापरुन तिच्या घराचा नकाशा ती काढू शकत नाही कारण ----
तिला खूप वेळवर्यत पेन्सिल धरणे शक्य होत नाही.
तिच्या घराचा नकाशा काढण्याची प्रेरणा तिला नाही.
चिन्हे वापरुन नकाशा काढण्याइतकी परिपक्वता तिच्यात नाही
तिच्या घराचा नकाशा काढायला नीट शिकवले नाही

Answers

Answered by Coco123
3

hola mate...

here is your answer.....

चिन्हे वापरून नकाशा काढण्याइतकी परीपक्वता तिच्यात नाही .

Hope it will help you ✌✌

please mark as brainliest.


Coco123: thanks for complement
Similar questions