रूपांतरित खडकांचे वैशिष्ट्ये कोणती
Answers
Answer :-
मृण्मय खडकांत न्यपदलिक रूपांतरण घडून आल्यामुळे स्लेट (पाटीचा दगड) या वैशिष्ट्यपूर्ण खडकाची निर्मिती होते. याचे वैशिष्ट्य म्हणजे हा खडक अगदी जवळजवळ असणाऱ्या व परस्परांमध्ये संसंजनाचा अभाव असलेल्या अशा अनेक सपाट समांतर तलांच्या दिशेत सहज विभागता येतो. या गुणधर्मालाच ⇨पाटन हे नाव आहे.
__________________________________
hope it helps uh.!
Answer:
खडकचक्रा’मध्ये मी लिहिलेच होते की, पृथ्वीवरील वातावरण, वारा, पाऊस इत्यादींचा पृष्ठभागावरील खडकांवर परिणाम होऊन त्यांचे काही भाग तुटतात व वाऱ्या-पाण्याबरोबर वाहून जातात. हेच भाग दुसऱ्या ठिकाणी जाऊन साचतात व कालांतराने कडक होतात. यांनाच आपण ‘गाळाचे खडक’ (Sedimentary Rock) म्हणतो. आता आपण या प्रकारच्या खडकांचीच माहिती घेऊ. अग्निजन्य खडकांप्रमाणे गाळाच्या खडकांचेसुद्धा तीन प्रकार होतात. हे प्रकार ते खडक कसे तयार होतात यावरूनच पडले आहेत. हे खडक तीन प्रकारच्या प्रक्रियांमुळे तयार होतात. पहिली प्रक्रिया ही प्राकृतिक आहे. प्राकृतिक प्रक्रियेमध्ये खडकांचे भाग प्राकृतिक गोष्टींमुळे तुटतात व दुसऱ्या ठिकाणी जाऊन स्थिरावतात. हे प्राकृतिक घटक म्हणजे वारा, नदी, हिमनदी, समुद्र होत. या प्राकृतिक घटकांमुळे तयार होणाऱ्या खडकांना ‘मेकॅनिकली फॉर्म्ड रॉक’ (Mechanically Formed Rock) असे म्हणतात. या खडकांचे अंतर्गत वर्गीकरण हे मुख्यतः त्यांच्या पोतावरून ठरते. खडकांमधील कणांच्या आकारावरून त्यांचा पोत ठरवला जातो. या पोतावरून खडकांचे तीन प्रकारे वर्गीकरण करता येते. त्यातील पहिला प्रकार म्हणजे ‘रूडाईट’ (Rudite). याला ‘रूडाशियस (Rudaceous) रॉक’ असेही म्हणतात. यातील कणांचा सरासरी आकार दोन मिलीमीटरपेक्षा जास्त असतो. दुसरा प्रकार म्हणजे ‘आरेनाईट’ (Arenite).
Explanation: