India Languages, asked by Rinachaudhari, 11 months ago

रुपक कथा म्हणजे काय?​

Answers

Answered by topanswers
12

ज्या कथेतून एकापेक्षा जास्त अर्थ निघतात त्या कथेला रूपक कथा म्हणतात. उदा. इसापनीती मधील बोध कथा.

पूर्वी आज्या पणज्या अनेक गोष्टी सांगत असत. त्या कथेचा वरवर अर्थ साधा सरळ असे पण मतितार्थ मात्र खूप गंभीर आणि खोल असे.

अनेक झेन कथा आणि जातक कथाही रूपक कथेतच मोडतात. रूपक कथेचं आणखी चांगलं उदाहरण म्हणजे वि. सं. खांडेकरांची 'ययाति' ही कादंबरी.  

Similar questions