Hindi, asked by anandnilee178, 3 months ago

.... .रुपककथा महणजे काय

Answers

Answered by nihaltamboli37
0

Explanation:

ज्या कथेमध्ये पात्रे व घटना यांचे एकापेक्षा अनेक पातळ्यांवर अर्थ ध्वनित होतात आणि या अर्थाच्या सुसंगत व समांतर रचना दिसून येतात, ती रूपककथा

Similar questions