Math, asked by shalinibatale1991, 1 month ago

३५२ रुपयाला एक याप्रमाणे २४ शर्टची किंमत किती?
२४)३५२​

Answers

Answered by lakshitasolanki1675
11

Answer:

३५२ रुपयाला एक याप्रमाणे २४ शर्टची किंमत किती?

२४)३५२

Step-by-step explanation:

please mark as brainlist

Answered by jitumahi435
0

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला गुणाकाराचा  करावा लागेल .

दिलेली माहिती :

एक शर्टची किंमत 352 रुपये एवढी आहे.

24 शर्टची किंमत पुढील प्रमाणे येईल .

24  शर्टची किंमत =24\times एक शर्टची किंमत

24  शर्टची किंमत =24\times 352 रुपये

24  शर्टची किंमत =8448 रुपये

Similar questions