Biology, asked by abhayshambharkar456, 11 months ago

रा. संक्षिप्त टिपा लिहा.
१) रेल्वे वाहतुक​

Answers

Answered by ketankunal73
2

Answer:

लोहमार्ग वाहतूक संपादन करा

रेल्वे वाहतूक हे प्रवासी व माल वाहतूकीचे एक माध्यम आहे. ही वाहतूक रेल्वे ह्या वाहनाद्वारे विशेषतः तयार केलेल्या रूळांवरून केली जाते. रेल्वेचे दोन भाग आहेतः सामान अथवा प्रवाशांसाठी वाघिणी अथवा डबे व हे वाहून नेण्यासाठी इंजिन. इंजिन कोळसा, डिझेल इत्यादी इंधने वापरून चालवले जाते तसेच विद्युतशक्तीचा देखील ह्यासाठी वापर केला जातो. गुळगुळीत रूळ वापरल्यामुळे रस्ता वाहतूकीपेक्षा रेल्वे वाहतूकीमध्ये कमी घर्षण विरोध आढळतो.

Explanation:

plz.. mark as brainlist..

plz.. plz..

Similar questions