India Languages, asked by Samad305206, 1 month ago

रासायनिक अभिक्रीया पूर्ण करा.
CaCl2 + Na2SO4 ------ ​

Answers

Answered by dityapadvi43
12

Answer:

रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा CaCl2+Na2SO4

Answered by jitumahi435
0

या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी आपल्याला पुढील व्याख्येचा उपयोग करावा लागेल.

विस्थापन अभिक्रिया: एका अभिक्रियाकारकातील एक घटक दुसऱ्या अभिक्रियाकारकामुळे किंवा त्यातील घटकामुळे विस्थापित होतो .

दिलेली अभिक्रिया:

CaCl_2+Na_2SO_4

या अभिक्रियेचे रासायनिक संतुलीत समीकरण पुढील प्रमाने आहे.

CaCl_2+Na_2SO_4\rightarrow 2NaCl+CaSO_4

Similar questions