रासायनिक घटकांची आवर्त सारणी मानवी कल्याणवर होणारा प्रभाव
Answers
नमस्कार दिनेश,
★ आवर्त सारणी -
रासायनिक घटकांची तक्त्याच्या रूपात मांडणी म्हणजेच आवर्त सारणी. या आवर्त सारणीत आतापर्यंत सापडलेल्या सर्व मूलद्रव्यांचा समावेश केला आहे.
★ आवर्त सारणीचा मानवी कल्याणावर होणारा प्रभाव -
आवर्त सारणीच्या साहायाने मूलद्रव्यांना एका विशिष्ट पद्धतीने मांडता येते. त्यामुळे रासायनिक मूलद्रव्यांचा गुणधर्माचा अभ्यास करणे सोपे झाले आहे. यापैकी विविध मूलद्रव्यांचे मानवी कल्याणवर विविध परिणाम होतात.
ऑक्सिजन, कार्बन, नायट्रोजन, सल्फर यांचा उपयोग विविध उद्योगामध्ये होतो. या आवर्त सारणीच्या साहायाने आपण काही न सापडलेल्या घटकांचा शोध घेता येतो. वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा या रासायनिक मूलद्रव्यांच्या खूप उपयोग होतो.
धन्यवाद..
नियतकालिक सारणीवरील घटक आजच्या जीवनात खूप महत्वाचे आहेत, यामुळे वैज्ञानिकांना बर्याच मोठ्या घटना शोधण्यात मदत झाली. नियतकालिक तक्ता वैज्ञानिकांना मानवी अस्तित्वासाठी कोणत्या घटकांची आवश्यकता आहे हे शोधण्यात मदत करते.