Environmental Sciences, asked by raosahebchothe950, 3 months ago

रासायनिक कीडनाशकांचे निसर्ग व मानवी आरोग्यावर होणारे परिणाम लिहा​

Answers

Answered by mad210216
11

रासायनिक कीडनाशकांचा निसर्ग व मानवी आरोग्यावर होणारा परिणाम:

Explanation:

  • रासायनिक कीडनाशकांमुळे मानवी आरोग्यावर वाईट परिणाम होतात. यामुळे डोकेदुखी, त्वचा व डोळ्यांशी संबंधित समस्या, उलट्या होणे, मळमळणे, पोटदुखी यासारख्या समस्या होऊ शकतात.
  • तसेच गंभीर परिणामांमध्ये कैंसर, मुलं होण्यात समस्या, श्वसन संबंधित समस्या, न्यूरोटॉक्सिसिटी व मृत्यु यांचा समावेश आहे.
  • मनुष्याच्या स्वस्थ्यासोबत पर्यावरणावरही कीडनाशकांमुळे गंभीर परिणाम होतात. त्यांच्यामुळे, पाणी व माती दूषित होते. प्राणी, पक्षी, जलचर जीवनावर नकारात्मक प्रभाव पडतो.  
  • कीडनाशकांमुळे पर्यावरणातील जैवविविधता धोक्यात येते. काही कीडनाशक अन्न साखळीमध्ये प्रवेश करू शकतात आणि पर्यावरणाचा तालमेल बिघडवू शकतात.
Answered by sahusunny43930
1

Answer:sahu sunny is life true

Explanation:

Similar questions