Hindi, asked by siddhu5552, 9 days ago

रासायनिक खतांचा वाढता वापर माणि घातक परिणाम यांची उद्दिष्टे ​

Answers

Answered by tajit9914
2

Answer:

रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, ङ्गळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, ङ्गळे आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत.

Explanation:

here is your ans

Similar questions