Social Sciences, asked by sandipjejurkarsj, 1 month ago

रासायनिक परिक्षकाची दोन उदाहरणे लिहा​

Answers

Answered by Anonymous
58
  • रसायनशास्त्रानुसार एकसंध रासायनिक संघटन व वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म असलेले पदार्थाचे रूप म्हणजे रासायनिक पदार्थ होय. रासायनिक क्रिया झाल्यामुळे मूळ घटक पदार्थांपेक्षा रासायनिक पदार्थांचे गुणधर्म निराळे असतात. भौतिक क्रिया वापरून रासायनिक पदार्थांचे त्यांच्या मूळ घटक पदार्थांत पृथक्करण करता येत नाही. पृथक्करण करण्यासाठी त्यांच्यामधील रासायनिक बंध तोडावे लागतात. रासायनिक पदार्थ घन, द्रव वा वायुरूपात असू शकतात.
Similar questions