Environmental Sciences, asked by PatriciaBCox6404, 3 days ago

रासायनिक परिरक्षकाची दोन उदाहरणे

Answers

Answered by sangitadebnath588
17

खाद्यपदार्थांच्या परिरक्षणासाठी लवणे, आम्ले व शर्करा यांसारखी रसायने वापरली जातात. ही परिरक्षक रसायने विविध प्रकारे कार्य करतात. प्रामुख्याने बेंझोएट, नायट्राइट व सल्फाइट प्रकारचे रासायनिक परिरक्षक अन्नपदार्थ टिकविण्यासाठी वापरले जातात. Hope it's helpful for you

Similar questions