Science, asked by kishor6055, 1 month ago

रासायनिक परिरक्षकाची दोन उदाहरणे लिहा

Answers

Answered by mysteriousmihir
13

Answer:

रासायनिक अन्न संरक्षकांमध्ये सोडियम बेंझोएट , नायट्रिट्स, सल्फाइट्स, सोडियम सॉर्बेट आणि पोटॅशियम सॉर्बेट सारख्या संयुगे समाविष्ट असतात.

Similar questions