Hindi, asked by sanskarchavan215, 5 hours ago

रासायनिक परिरक्षकाची दोन उदाहरणे लिहा.​

Answers

Answered by poreddymamathareddy1
2

Answer:

रासायनिक संस्करण

ही परिरक्षक रसायने विविध प्रकारे कार्य करतात. प्रामुख्याने बेंझोएट, नायट्राइट व सल्फाइट प्रकारचे रासायनिक परिरक्षक अन्नपदार्थ टिकविण्यासाठी वापरले जातात. सॉस, जॅम, जेली तसेच अनेक खाद्यपदार्थांवर त्यात वापरलेल्या रासायनिक परिरक्षकाच्या नावाचा उल्लेख केलेला असतो

Explanation:

hope it helps pls mark me as brainlist

आशा है कि यह मुझे ब्रेनलिस्ट के रूप में चिह्नित करने में मदद करता है

Similar questions