रासायनीक परिरक्षकाची दोन उदाहरणे लिहा
Answers
Answered by
0
Answer:
Explanation:
रासायनिक संस्करण
प्रामुख्याने बेंझोएट, नायट्राइट व सल्फाइट प्रकारचे रासायनिक परिरक्षक अन्नपदार्थ टिकविण्यासाठी वापरले जातात. सॉस, जॅम, जेली तसेच अनेक खाद्यपदार्थांवर त्यात वापरलेल्या रासायनिक परिरक्षकाच्या नावाचा उल्लेख केलेला असतो.
Similar questions
India Languages,
23 days ago
Math,
23 days ago
Math,
1 month ago
Hindi,
1 month ago
Math,
9 months ago