रासायनिक परिरक्षकाची दोन उदाहरणे सांगा
Answers
Answered by
23
Answer:
प्रामुख्याने बेंझोएट, नायट्राइट व सल्फाइट प्रकारचे रासायनिक परिरक्षक अन्नपदार्थ टिकविण्यासाठी वापरले जातात. सॉस, जॅम, जेली तसेच अनेक खाद्यपदार्थांवर त्यात वापरलेल्या रासायनिक परिरक्षकाच्या नावाचा उल्लेख केलेला असतो.
Hope its correct..
|| हर हर महादेव ||♡
Similar questions