रासायनिक सूत्र लिहा: मीठ
Answers
Answered by
7
Answer :
सोडियम क्लोराइड
NaCl
Answered by
5
मिठाचे रासायनिक सूत्र सोडियम क्लोराइड होय.
सोडियम क्लोराइड ला Na Cl असे लिहिले जाते.
सोडियम आणि क्लोराइड आयॉन चा १:१ असे प्रमाण आढळले जाते.
सोडीयमचे मोलार मास २२.९९ आणि क्लोराईडचे मोलार मास ३५.४५g/mol असते.
सोडियम क्लोराइड म्हणजेच मिठाचा वापर घरोघरी खाद्यपदार्थांमध्ये केला जातो. मिठामुळे खाण्याला चव येते.
जर खाण्यात मीठ नसेल तर ते आळणी लागते.
सोडियम क्लोराइड चा वापर विविध फॅक्टरीमध्ये देखील केला जातो. केमिकल प्रोसेस साठी याचा वापर केला जातो.
Similar questions