रेषालेख तयार करा. त्याचा अभ्यास करून खालील प्रश्नांची
उत्तरे दया.
ब्राझील-नागरी लोकसंख्येची टक्केवारी (१९६०-२०१०)
१९६० १९७०
१९८० १९९० २००० २०१०
४७.१
५६.८
६६.०
७४.६
८१.५
८४.६
आकडेवारीतील वर्षांतर किती आहे?
कोणत्या काळात नागरीकरण वेगाने झालेले
आढळते?
आलेखाचे विश्लेषण करणारी पाच वाक्ये लिहा.
Answers
Answered by
21
Explanation:
ब्राझील (अधिकृत नाव: पोर्तुगीज : 'ब्राझीलिया) हा दक्षिण अमेरिका खंडातील सर्वांत मोठा देश आहे. क्षेत्रफळानुसार ब्राझील जगातील पाचवा मोठा, लोकसंख्येनुसार जगात पाचवा व लोकशाहीवादी देशांमध्ये जगात ३रा मोठा देश आहे.[४] ब्राझीलच्या पूर्वेस अटलांटिक महासागर असून देशाला ७,४९१ कि.मी. लांबीची विस्तृत किनारपट्टी याला लाभली आहे. याच्या उत्तरेस व्हेनेझुएला, सुरीनाम, गयाना, वायव्येस कोलंबिया, पश्चिमेस बोलीव्हिया व पेरू, नैर्ऋत्येस आर्जेन्टिना व पेराग्वे तर दक्षिणेस उरुग्वे हे देश आहेत.
Answered by
25
Explanation:
is the answer
hope it's helpful
Attachments:
Similar questions