रेषाप्रमाणाचे महत्त्व सांगा
Answers
Answered by
0
Answer:
Explanation:
रेषा ही गणितशास्त्रातील एक अमूर्त संकल्पना आहे. कागदावर पेन्सिलीने काढलेली रेषा ही या अमूर्त संकल्पनेचे जवळजवळ प्रतिरूप आहे. यूक्लिड यांनी रेषेची व्याख्या 'जाडी नसलेली लांबी' अशी केली आहे. त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, रेषेची मर्यादा म्हणजे बिंदू, रेषा म्हणजे पृष्ठाची मर्यादा व पृष्ठ म्हणजे अवकाशाची मर्यादा.
Similar questions