२) राष्ट्राच्या ३) आज जागतिकीकरण अटळ आहे. प्र.५वा खालील प्रश्नांची उत्तरे ८० ते १०० शब्दांत लिहा. (कोणतेही दोन) १) राष्ट्रीय एकात्मेची संरचनात्मक वैशिष्ट्ये लिहा. २) भारतातील महिलांची स्थिती आणि महिलांच्या पुढील समस्या स्पष्ट करा. ३) भारतातील गरिबी आणि विकास सविस्तर स्पष्ट करा. प्र.६वा खालीलपैकी कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर पुढील पाच मुद्यांच्या आधा २०० शब्दांत स्पष्ट करा. १) शीतयुद्धोत्तर काळातील घटना व घडामोडींचा पुढील पाच मुख्य परिणामाद्वारे अ अ) शीतयुद्धाचा शेवट आणि नव्या राष्ट्रांचा उदय ब) एक ध्रुवीयतेचा उदय क) मानवी हक्क आणि मानवतावादी हस्तक्षेत्र ड) दहशतवाद इ) बहुध्रुवीयता आणि प्रादेशिकतावाद २) जागतिकीकरणाचा राजकीय क्षेत्रावर पडलेला प्रभाव पुढील मुद्यांच्या आधारे अ) लोकशाहीचे महत्व ब) राज्याचे स्थान क) बिगर राजकीय घटक :नागषीय करार
Answers
Answer:
कोरोनानंतरच्या मंदीमध्ये भारतातील ९० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या गरिबी रेषेच्याही खाली ढकलली जाणे, हे आपल्यासाठी दुःस्वप्न ठरणार यात शंका नाही.
Coronavirs,postcovid,अर्थकारण,आरोग्य,कोरोना,जागतिकीकरण,महामंदी,राष्ट्रवेध,विश्ववेध
माणसाने समुद्रात टाकलेला कचरा, भरतीच्या वेळी समुद्र जसा किनाऱ्यावर पुन्हा फेकून देतो, तसेच आज काहीसे कोरोनामुळे झाले आहे. गेले कित्येक वर्ष माणसाने दुर्लक्षलेलेले असंख्य प्रश्न आज कोरोनाच्या संकटाने आपल्या पुढ्यात आणून टाकले आहेत. आरोग्याची हेळसांड, श्रीमंत आणि गरीबांमध्ये वाढाणारी दरी, पर्यावरणाचे नुकसान असे अनेक प्रश्न कोरोनाच्या महामारीने उघड केले आहेत.
सध्या सुरू असलेले जीवावरचे संकट आणि येऊ घातलेली आर्थिक मंदी अद्यापही आपल्याला नीटशी कळलेली नाही. आपल्याला आता जे दिसत आहे, ते म्हणजे हिमनगाचे एक टोक असू शकते. पुढील उलथापालथीमध्ये सुबुद्ध-अडाणी, श्रीमंत-गरीब, धोरणकर्ते-सामान्य नागरिक अशा सर्व वर्गांची कमी-अधिक प्रमाणात फरफट होणे अटळ आहे. या साऱ्यानंतर जगाची नव्याने मांडणी केल्याशिवाय माणसाला गत्यंतर उरणार नाही.
आज जगातल्या १९६ देशात कोरोनाने थैमान