१) राष्ट्र म्हणजे काय ? ते सांगून राष्ट्राची वैशिष्ट्ये लिहा.
Answers
Answered by
10
Answer:
एक आधुनिक राजकीय संकल्पना. आपल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरांचे भान ठेवून, त्या परंपरांचे सातत्य राजकीय दृष्टीने म्हणजे राज्याच्या चौकटीत टिकवून ठेवणारा व विशिष्ट भौगोलिक प्रदेशनिष्ठा मनात बाळगणारा लोकसमूह किंवा समाज म्हणजे 'राष्ट्र' असे सामान्यपणे म्हणता येईल.
Similar questions
Science,
8 days ago
Chemistry,
16 days ago
English,
9 months ago
English,
9 months ago
Accountancy,
9 months ago