Political Science, asked by riteshnavle, 2 months ago

राष्ट्रीय एकात्मतेचे समोरील आव्हाने स्पष्ट करा​

Answers

Answered by llItzDishantll
3

Answer:

  • राष्ट्रीय एकात्मतेचे समोरील आव्हाने स्पष्ट करा​
Answered by Anonymous
14

Answer:

लोकशाही समाजरचने मध्ये वैचारिक विविधता असते. ही विविधता सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक वैविध्यांमुळे येते. भारतातील स्थिती जात, धर्म, गरिबी, निरक्षरता, लोकसंख्येचा दबाव, भाषिक आणि वांशिक विविधता यांमुळे अधिक गुंतागुंतीची झाली आहे. शेतकरी असंतोष, कामगार आणि विद्यार्थी आंदोलने, जातीय दंगली आणि जातीय हिंसाचार यांमुळे उद्भवलेला विक्षोभ भारताने अनेकदा अनुभवला आहे. सुशासन आणि कायदा अंमलबजावणीतील कमतरता ही सार्वजनिक अराजकाची (public disorder) प्रमुख कारणे आहेत.

Similar questions