Sociology, asked by bhupimeet1304, 3 months ago

राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून आपण कोणता दीन साजरा करतो

Answers

Answered by kruti2272006
3

Explanation:

मालक २९ ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद या महान खेळाडूचा गौरव म्हणून २९ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून देशभर साजरा केला जातो.

Plz follow me.

Similar questions