Hindi, asked by sheetaljaiswal1680, 19 days ago

राष्ट्रीय pakshi -मोर तुमच्याशी bolto आहे, अशी कलpना karun आत्मकथन leha.​

Answers

Answered by omadamane1221
0

Answer:

जर मोर माझ्याशी बोला तर मी तिथून निघून जाईल.

Answered by Harshallakade
0

Answer:

मोर -: अरे! बाळा इकडे ये जरा

मी -: कोणी हाक मारली मला?

मोर -: अरे! मी इथे बघ.

मी -: कोणीच दिसत नाही?

मोर -: अरे मी मोर.

मी -: अरे! काय मोर बोलतो.

मोर -: अरे! बाळा घाबरू नको, आपण दोघे मित्र बनवूया.

मी -: हो चालेल.

Similar questions