राष्ट्रीय सुरक्षा म्हणजे काय इयत्ता दहावी
Answers
Answered by
3
Answer:
tashtriya shiraksha hfhdudhrgryeybbei
Answered by
0
Answer:
◆राष्ट्रीय सुरक्षा ही त्या देशाचे अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक असलेली बाब आहे. ती आर्थिक ताकद, मुत्सद्देगिरी,ताकदीचे प्रक्षेपण या व यासारख्या अनेक गोष्टी वापरून राखल्या जाते.ही बाब प्रथमतःदुसऱ्या जागतिक युद्धानंतर अमेरिकेत उदयास आली.तसेच, ती राखण्यास आर्थिक सुरक्षा, उर्जा सुरक्षा व पर्यावरण सुरक्षा, सैन्याची ताकद व सायबर सुरक्षा ह्याही बाबी महत्वाच्या समजल्या जातात.
◆राष्ट्रीय सुरक्षा ही त्या देशाचे अस्तित्व टिकविण्यासाठी आवश्यक असलेली बाब आहे. ती आर्थिक ताकद, मुत्सद्देगिरी,ताकदीचे प्रक्षेपण या व यासारख्या अनेक गोष्टी वापरून राखल्या जाते.ही बाब प्रथमतःदुसऱ्या जागतिक युद्धानंतर अमेरिकेत उदयास आली.तसेच, ती राखण्यास आर्थिक सुरक्षा, उर्जा सुरक्षा व पर्यावरण सुरक्षा, सैन्याची ताकद व सायबर सुरक्षा ह्याही बाबी महत्वाच्या समजल्या जातात.●प्रत्येक राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि अस्तित्वाचे रक्षण होण्यासाठी प्रत्येक राष्ट्र जी सुरक्षा व्यवस्था करते या व्यवस्थेला 'राष्ट्रीय सुरक्षा' असे म्हणतात.
Similar questions