Environmental Sciences, asked by prasaddawale99, 4 months ago

राष्ट्रीय स्तरावर महत्वाच्या ठरलेल्या एखाद्या पर्यावरण विषयक चळवळीची माहिती लिहा​

Answers

Answered by kamatchijambu12
6

Answer:

हिमालयातील ऱ्हास थांबविण्यासाठी सुरू झालेली चिपको चळवळ, नर्मदा बचाव आंदोलनापासून टेहरी धरणाला विरोध करण्यासाठी झालेले आंदोलन अशी अनेक उदाहरणे भारतात पाहायला मिळतात. ... त्यामध्ये राजेद्रसिंहांनी केलेले जलसंधारणाचे काम, गंगा बचाव चळवळ यांपासून सध्या राबविण्यात येत असलेली 'कावेरी कॉलिंग' ही अशी अनेक उदाहरणे आहेत.

Explanation:

Mark me as Brainiest

Answered by kishorwaghade42
0

Answer:

Explanation: राष्ट्रीयराष्ट्रीय खरावड़खरावड्खरावखराव खरावड़खरावड्खरावखराव खरावड़खरावड्खरावखराव खरावड़खरावड्खरावखरावखरावड़खरावड्खरावखराव

Similar questions