राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे
Answers
Answer:
भारताच्या निरनिराळ्या भागांतील लोकांना धर्म वंश जात भाषा भौगोलिक प्रदेशात विसरुनी एका व्यासपीठावर आणणे परस्परांच्या समस्या जाणून घेणे विचार करून लोकांमध्ये अशी भावना वृद्धिंगत करणे हे राष्ट्र होण्यासाठी प्रयत्न करणे ही राष्ट्रीय समस्या ची उद्दिष्टे होती
Answer:
राष्ट्रीय सभेची स्थापना १९८५ या वर्षी झाली.
राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनात राष्ट्रीय सभेच्या उद्दिष्टांचा ठराव मानला गेला.
या ठरावात दिलेली राष्ट्रीय सभेची उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत.
१. आपल्या देशातल्या वेगवेगळ्या भागात असलेल्या लोकांना जात, धर्म, पंथ, वंश, भाषा, ते राहात असलेले वेगवेगळे प्रदेश, पाळत असलेल्या वेगळ्या चालीरीती, परंपरा असे बरेच काही भेद विसरून एकत्र एका चौकटीत आणणे.
२. एकमेकांच्या अडचणी, समस्या समजून घेऊन त्याच्यावर चर्चा करून तोडगा काढणे.
३. भारतातील प्रत्येक नागरिकांना मध्ये एकमेकांविषयी एकतेची भावना निर्माण करणे.
४. राष्ट्राच्या प्रगतीसाठी अविरत प्रयत्न करणे.