History, asked by harshvardhan9596, 3 months ago

राष्ट्रीय सभेच्या मुंबई अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?​

Answers

Answered by cchandrakant837
3

Answer:

मात्र पुण्यात प्लेगची साथ सुरू असल्यामुळे हे अधिवेशन मुंबईच्या गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत घेतले गेले. राष्ट्रीय कॉंग्रेसच्या या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कलकत्त्याचे ख्यातनाम वकील व्योमेशचन्द्र बॅनर्जी हे होते.

Explanation:

hope you like the answer

Similar questions