History, asked by virajpanire5852, 3 months ago

१०. राष्ट्रीय सहकारी विकास आणि गुदाम महामंडळाची स्थापना केव्हा झाली.​

Answers

Answered by sonalipagare898
0

Answer:

I can't understand bro sorry

Answered by krutakshagaude
0

Explanation:

राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (NCDC) कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले एक वैधानिक मंडळ आहे. याची स्थापना 1963 साली करण्यात आली. याचे नवी दिल्लीत मुख्यालय आहे.

Similar questions