Economy, asked by nn9674037, 1 year ago

राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय?​

Answers

Answered by yashwantpawar1975
3

Answer:

एखाद्या राष्ट्राला वर्षाला विविध स्वरूपात मिळणारे उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय

Similar questions