Geography, asked by vaishnavikumar3947, 6 months ago

राष्ट्रवादी इतिहासलेखनात सावकरांचे योगदान कोणते. 2 ...

Answers

Answered by yashdhere4
2

Answer:

वि. दा. सावरकर हे राष्ट्रवादी विचारवंत होते.

इंग्रजी शिक्षणपद्धतीमध्ये शिकलेल्या भारतीय इतिहासकारांच्या लेखनामध्ये,भारताच्या प्राचीन वैभवाचा अभिमान आणि भारतीयांची आत्मजाणीव जागृत करण्याकडे कल होता अशा लेखनास 'राष्ट्रवादी लेखन' असे म्हटले जाते.

भारतीयांनी ब्रिटिशांविरूद्ध दिलेल्या स्वातंत्र्य लढ्याला प्रेरणा देण्यासाठी सावरकरांनी "द इंडियन वॉर ऑफ इन्डीपेन्डस 1857 "हे पुस्तक लिहून राष्ट्रवादी इतिहास लेखनात योगदान दिले.

Explanation:

Answered by harsh8116

Similar questions