रेषीय एकसमान गती व रेषीय असमान गती यामधील फरक उदाहरणासह स्पष्ट करा
Answers
Answered by
33
Answer:
पुष्कळदा हिची गल्लत चाल, वेग या भौतिक राशींशी घडू शकते. परंतु एखाद्या चल वस्तूने विशिष्ट काळात कापलेले विशिष्ट अंतर चाल या अदिश राशीने दर्शवले जाते; तर चल वस्तूने विशिष्ट दिशेत विशिष्ट कालावधीत केलेले स्थानांतर वेग या सदिश राशीने दर्शवले जाते. गती मात्र वस्तूची चल अवस्थाच दर्शवते.
Answered by
5
Explanation:
फॅन, परिवलन, परिभ्रमण,चालू रेल्वे हे एकसमान गती
Similar questions