India Languages, asked by vedantsingh13062006, 10 months ago

रितोषिक विजेते प्रति
हिमरेषा', 'वादळवेल', 'मारवा',
सम्राट', 'बीज म्हणाली धरतीला, विदूषक' इत्या
करून अंधारातून उजेडाकडे नेण्याची, संकटाशी सामना करण्याचे
२७
सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकार या अभिवादना।
तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुच्या ने जीवना।।
सुमनांत तू गगनात तू
ताऱ्यांमध्ये फुलतोस तू
सद्धर्म जे जगतामधे
सर्वांत त्या वसतोस तू
चोहीकडे रूपे तुझी जाणीव ही माझ्या मना।।
श्रमतोस तू शेतामधे
तू राबसी श्रमिकांसवे
जे रंजले वा गांजले
पुसतोस त्यांची आसवे
स्वार्थाविना सेवा जिथे तिथे तुझे पद पावना।।
न्यायार्थ जे लढती रणी
तलवार तू त्यांच्या करी
ध्येयार्थ जे तमि चालती
तू दीप त्यांच्या अंतरी
ज्ञानार्थ जे तपती मुनी होतोस त्यांची साधना।।
करुणाकरा करुणा तुझी
असता मला भय कोठले
मार्गावरी पुढती सदा
पाहीन मी तव पाउले
सृजनत्व या हृदयामध्ये नित जागवी भीतीविना।। bhavarth​

Answers

Answered by Anonymous
6

Answer:

Bhai I don't know Sanskrit language properly so sorry for it .

Similar questions