रीती वर्तमान काळाचे वाक्य कोणते?
a ती भाषण करते.
b ती भाषण करत आहे.
c ती भाषण करत असते.
Answers
Answered by
1
Answer:
वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला 'रीती वर्तमानकाळ' असे म्हणतात. उदा. मी रोज फिरायला जातो. प्रदीप रोज व्यायाम करतो
Similar questions
Math,
8 days ago
Math,
8 days ago
World Languages,
8 days ago
Math,
16 days ago
Sociology,
9 months ago
Science,
9 months ago
Computer Science,
9 months ago