History, asked by pratikdhule5667, 3 months ago

१. रेिेदेकाित- आधनुिकइनिहासाचाजिक

२.जॉजतनवल्हेमफ्रे डररकहेगेल - द्वद्वां वादीनवचारसरणी

३.मायकेलफुको - ज्ञािाचेपरुाित्व

४.कालतमार्कसत- वगसत ांघर्ातचाइनिहास चुकीची जोडी ओळखा​

Answers

Answered by borate71
2

Answer:

चुकीची जोडी :

रेने देकार्त - आधुनिक इतिहासाचा जनक

दुरूस्त केलेली योग्य जोडी :

रेने देकार्त - डिसकोर्स ऑन द मेथड

Similar questions