राधिका मेनन यांच्या नौसेनेत जाण्याच्या निर्णयाला विरोध करणारे-
Answers
Answered by
16
सुरूवातीला राधिका मेनन यांच्या निर्णयाला त्यांच्या आई - वडिलांनी विरोध केला
Answered by
0
राधिका मेनन यांच्या नौसेनेत जाण्याच्या निर्णयाला विरोध करणारे- तीचे अाई आणि वडिल .
- राधिका मेनोन यांना आंतरराष्ट्रीय समुद्री संघटना (आयएमओ(इंटरनॅशनल मॅरिटिम ऑर्गनायझेशन)) पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. २१ नोव्हेंबर २०१६ला लंडनमधील आयएमओ मुख्यालयात होणाऱ्या समारंभाच्या वेळी हा पुरस्कार त्यांना देण्यात येईल. जून २०१५ मध्ये बंगालच्या खाडीत फिशिंग बोटी बुडविण्यापासून सात मच्छिमारांच्या जीवनाची वाचवण्यासाठी त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
#SPJ2
Similar questions