१८. रावणाचा पुत्र इंद्रजिताचा वध कोणी
4 गुण
केला?
O विभीषण
O
राम
O हनुमान
O O
लक्ष्मण
Answers
Answered by
1
Explanation:
ram ni kela vadh ravnacha
Answered by
0
रावणाचा पुत्र इंद्रजिताचा वध कोणी गुण केला?
O विभीषण
O राम
O हनुमान
O लक्ष्मण
योग्य पर्याय आहे...
✔ लक्ष्मण
स्पष्टीकरण ⦂
रावणाचा पुत्र इंद्रजित म्हणजेच मेघनाथ याला लक्ष्मणाने मारले.
मेघनाथ हा अतिशय बलवान आणि पराक्रमी व्यक्ती होता. इंद्राचा पराभव केल्यामुळे मेघनाथाला इंद्रजित म्हणत. त्याने अनेक प्रकारची दैवी शस्त्रे मिळवली होती. राम-रावणाचे युद्ध सुरू असताना, युद्धात एके दिवशी मेघनादने दिव्यास्त्राचा वापर करून लक्ष्मणाला बेशुद्ध केले आणि त्याचा जीव धोक्यात आला. त्यानंतर लक्ष्मणाचा जीव वाचवण्यासाठी हनुमानाने संजीवनी हिमालय पर्वतावरून संजीवनी वनौषधी आणून लक्ष्मणाचे प्राण वाचवले होते. लक्ष्मण निरोगी झाल्यावर मेघनाथ आणि लक्ष्मणामध्ये पुन्हा युद्ध झाले. यावेळी लक्ष्मणाने मेघनाथला सोडले नाही आणि मेघनाथला मारले.
#SPJ3
Similar questions