India Languages, asked by deepalishelke, 3 months ago

र्वर्श्कोशाचा उपयोग र्लहा.​

Answers

Answered by shreyathakur6636
5

Answer:

आपल्याला माहिती नसलेल्या विषयांची माहिती मिळवण्यासाठी विश्वकोश आपला मदतीस होतो. या विषयाच्या अनुषंगाने असलेले संलग्न विषय कळतात व विषय साखळीमुळे त्या विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होते. आपले ज्ञानविषयाची कुतुहुल समावण्याचे विश्वकोश हे एक उत्तम साधन आहे.मराठी भाषेत कोणत्याही विषयाचे ज्ञान मिळवण्यासाठी मराठी विश्वकोश हे आत्तिषय उत्तम साधन आहे

Similar questions