India Languages, asked by gavaliankita283, 7 days ago

रायचूर गावात भैरू नावाचा किराणा माल विकणारा एक दुकानदार राहत होता. तो किराणा माल खरेदी करण्यासाठी तालुक्याच्या गावी जात असे. एके दिवशी दुकानातला किराणा माल संपला म्हणून तो तालुक्याच्या गावी माल खरेदी करण्यासाठी निघाला. थंडीचे दिवस होते. हवेत बराच गारवा होता. मजल दरमजल करीत भैरू रस्त्याने चालला होता. इतक्यात आपल्या मागोमाग कुणीतरी येत असल्याचा त्याला आवाज आला. त्याने मागे वळून पाहिले आणि..​

Answers

Answered by baserakhan510
14

Explanation:

थोडी वेगळी आहे , तुम्हाला आवडली तर लिहा .

मी प्रयत्न केलं

कृपया मला brainist add करा

Attachments:
Answered by babasaheb54
6

Answer:

i am try to write this story. but i hope you like this story.

Attachments:
Similar questions