रायगड जिल्ह्यात असलेल्या सनदी अधिकाऱ्यांची नावे सांगा?
Answers
Answer:
दिवाळीत खरेदीसाठी बाजारात होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर करोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आहे. हा संसर्ग रोखण्यासाठी सुरक्षित अंतर हा एकमेव पर्याय आहे. गर्दीवर नियंत्रण राहावे यासाठी मोठे मॉल आणि दुकानात ग्राहकांच्या प्रवेशासाठी एक मार्ग व बाहेर पडण्यासाठी दुसरा मार्ग ठेवण्याचे आदेश पालिकेने दिले आहेत.
दिवाळी दोन दिवसांवर आली आहे. दरवर्षी हा सण धुमधडाक्यात साजरा केला जातो. यंदा करोनाच्या संकटामुळे दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचे आवाहन याआधीच मुंबई महापालिकेने मुंबईकरांना केले आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दुकाने व मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी गर्दी होत असते. त्यामुळे मॉल, दुकाने या ठिकाणी ये-जा करण्याचे दोन वेगळे मार्ग ठेवावे, असे आदेश दुकान व मॉल चालकांना दिल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले. याबाबत अंमलबजावणी करण्यासाठी पालिकेच्या संबंधित सहाय्यक आयुक्तांना निर्देश देण्यात आले आहेत