२) रायरेश्वराच्या देवालयात शिवराय शेवटी निश्चयाने काय बोलले?
Answers
Answered by
12
Explanation:
उत्तर -रायरेश्वराच्या देवालयात शिवराय आपल्या सहकाऱ्यांना शेवटी निश्चयाने बोलले की," हिंदवी स्वराज्याच्या रूपाने हे राज्य व्हावे, असे श्रींच्या मनात आहे . श्रींचे मनोरथ आपण पूर्ण करू या.
this answer will help you
Similar questions