History, asked by salmaz8279, 1 month ago

रायरेश्वरचे देवालय कोठे आहे

Answers

Answered by deepakaptil7343
4

Answer:

रायरेश्वर गड पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात असून गडाचा विस्तार १६ किलोमीटर लांब पसरला आहे. रायरेश्वर मंदिराजवळ असलेल्या सर्वात उंच टेकडीच्या माथ्यावरून चौफेर दृश्य दिसते.

Similar questions