Geography, asked by adeokar2007, 1 month ago

रायरेश्वरचे देवालय कोठे होते?​

Answers

Answered by GlimmeryEyes
19

Answer:

रायरेश्वर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. हे सह्याद्री पर्वतरांगामधील एक ऐतिहासिक व प्रेक्षणीय स्थळ आहे. किल्ल्यावरच्या रायरेश्वर मंदिराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. हे मंदिर प्राचीन व पांडवकालीन आहे.

Explanation:

 \:  \:

Answered by soniakshara66
1

\:\:\:\huge\mathbb\colorbox{black}{\color{white}{AnSwEr}}

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज देशभरात मोठ्या उत्साहानं साजरी करण्यात येतेय. पण ज्या रायरेश्वराला साक्षी ठेऊन काही मावळ्यांसह शिवरायांना स्वराज्याची शपथ घेतली, ते रायरेश्वर मंदिर आणि रायरेश्वर गड आज दुर्लक्षित आहे. रायरेश्वराच्या विकासासाठी निधीची घोषणा झाली. पण तो निधी आजही कागदावर आहे. पाहुया दुर्लक्षित रायरेश्वर आणि रायरेश्वर किल्ल्यावर राहणाऱ्या रहिवाशांच्या व्यथा सांगणाचा एबीपी माझाचा हा खास रिपोर्ट

Similar questions