India Languages, asked by jenishpatel9566, 1 year ago

Rabindranath tagore poem on shivaji maharaj in marathi

Answers

Answered by Cutipiesavli
11
hope it will help u .......
Attachments:
Answered by AadilAhluwalia
5

In what far-off country, upon what obscure day

I know not now,

Seated in the gloom of some Mahratta mountain-wood

O King Shivaji,

Lighting thy brow, like a lightning flash,

This thought descended,

"Into one virtuous rule, this divided broken distracted India,

I shall bind."

- Gurudev Rabindranath Tagore

वरील कविता गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिली आहे.

कवितेत शिवाजी महाराज यांची गाथा गायली आहे.

ते लिहितात

एका अनोळखी प्रदेशात आणि एका अज्ञात दिवशी, तो दिवस कोणता माहित नाही,

एका महाराष्ट्रातील डोंगरी किल्ल्यात आसनस्थ असलेले,

हे, महाराजा,

तुमची चमक एखाद्या विजेसारखी कडकडीत आहे.

तुमचे स्वराज्याचे आदर्श समोर ठेऊन मी ह्या विभाजलेल्या, वाट चुकलेल्या भारताला एक करीन.

Similar questions