Math, asked by keshavdev8331, 1 year ago

रफिकने शेकडा 4 दलाली देऊन दलालामार्फत 15000 रुपयांची फुले विकली, तर दलाली काढा. रफिकला मिळणारी रक्कम काढा.

Answers

Answered by Hansika4871
7

अश्या प्रकारचे प्रश्न मराठी गणित विषयात विचारले जातात. हे प्रश्न कधी कधी कठीण असतात तर कधी कधी एकदम सोप्पे असतात. ह्या साठी विचार करावा लागतो. आता वरील प्रस्नाचे उत्तर आपल्याला शोधायचे आहे आणि खाली नीट सागितले आहे.

रफिकने शेकडा ४ दलाली दिले (म्हणजे १०० रुपयाला ४ रुपये दलाला दिले)

आणि दलाला मार्फत त्याने १५००० रुपयांची फुले घेतली.

तर आपल्याला दलाली आणि रफिक ला मिळणारी रक्कम शोधायची आहे.

१५०००/१०० = १५०

आणि १५०×४ = ६००

म्हणजे दलाली = रुपये ६००

आणि रफिक ला मिळणार १४४०० (१५०००-६००)

Similar questions