railway nasti tar marathi essay
Answers
Answered by
47
रेल्वे नसती तर लोकांना यात्रा करण्याचे साधन नसते. लोकांना रस्त्यावरून जावं लागलं असतं. पेट्रोल वाया गेलं असत. रेल्वे लांबच्या शहरांना जोडते. दूरचा पल्ला कमी वेळेत गाठता येतो. जर रेल्वे नसती तर प्रवास करण्यासाठी खूप वेळ गेला असता. प्रत्येक शहरात जाण्यासाठी रस्त्यांची सुविधा लागली असती.
रेल्वेचे तिकीट खूप कमी आहे. जर रेल्वे नसती तर खूप खर्च करून प्रवास करावा लागतील असता. कुठेही जायला खूप दिवस लागले असते. रस्त्यांवरची गर्दी वाढली असती.
नको बाबा! रेल्वेची सुविधा खूप चांगली आहे.
Answered by
6
Answer:
Railway naste tar essay on marathi
Similar questions